प्रत्येका साठी घर !
"प्रत्येकासाठी घर " ह्या संकल्पनेवर उदयास आलेले  J G properties हे एक पुण्यातलं नावाजलेलं नाव ! आमचा विश्वास आहे कि बांधकाम एक कला आहे आणि म्हणूनच त्याचं अनुसरण करून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट प्रतीची घर तयार करण्यास वचनबद्ध आहोत. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि सुखसुविधांनी युक्त फ्लॅट्स, हि आमच्या प्रत्येक हौसिंग प्रोजेक्टची...
Read More

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये

४ फीट सिरॅमिक डॅडो टाईल्स फॉर किचन

इंटर्नल नेरु फिनिश्ड प्लास्टर

२ फीट X २ फीट व्हिट्रीफाइड टाईल्स

इंटर्नल वॉटरप्रूफ फ्लश डोअर्स 30 मी.मी. जाड

मेन डोअर सिलिंड्रिकल लॉक

दार & टॉयलेट्स साठी ISI फिटिंग्स

रेप्युटेड ब्रँड इलेक्ट्रिक फिटिंग्स

एक्सटर्नल सिमेंटपेंट & इंटर्नल डिस्टेम्पर पेंट

मार्बल टॉप किचन प्लॅटफॉर्म

भूंकप प्रतिरोधक आर.सी.सी. रेजिस्टंट स्ट्रक्चर

निसर्गाचा स्पर्श असणारे घर!
स्वच्छ सूर्यप्रकाश ... फिरण्यासाठी हिरवळ ... प्रशस्त जागा ... उत्कृष्ट गुणवत्ता ... असं आदर्श घर... ते ही तुमच्या बजेट मध्ये ...
WhatsApp chat