प्रत्येका साठी घर !

“प्रत्येकासाठी घर ” ह्या संकल्पनेवर उदयास आलेले  J G properties हे एक पुण्यातलं नावाजलेलं नाव ! आमचा विश्वास आहे कि बांधकाम एक कला आहे आणि म्हणूनच त्याचं अनुसरण करून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट प्रतीची घर तयार करण्यास वचनबद्ध आहोत. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि सुखसुविधांनी युक्त फ्लॅट्स, हि आमच्या प्रत्येक हौसिंग प्रोजेक्टची परिभाषा आहे. नागरिकांसाठी निरोगी जीवनशैली तयार करून आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा हेतू आहे. आमचा विश्वास आहे कि ग्रँड होम तयार करण्यासाठी ग्रँड बजेट आवश्यक नसते, गरज असते ती समृद्ध दृष्टीकोनाची !

गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता  J G properties आणि संजय भुजबळ कन्स्ट्रुक्शन ग्रुप घेऊन येत आहेत सरस्वतीचा वास असलेला एक दिमाखदार गृहप्रकल्प – ज्ञानमंजुळा – तुमच्या आमच्या बजेट मधलं घर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − twelve =