about project

स्वतःचं घर! तुमचा आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय !

आपल्याकडे नेहमी म्हणतात कि लग्न करायचं किंवा घर घ्यायचं तर थोडी तडजोड तर लागतेच ! पण आम्ही आज तुम्हाला पत्ता देणार आहोत तुमच्या स्वप्नातल्या घराचा, तोही कुठलीच तडजोड न करता !

परवडणारे घर म्हणजे फक्त बजेटच नाही तर सुख सुविधा ही असायलाच हव्यात ! हि आहे आमची धारणा. याच पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत ” ज्ञानमंजुळा ” , एक परिपूर्ण गृहप्रकल्प.

स्वच्छ सुंदर हवा, प्रशस्त जागा,  मुलांना खेळायला त्यांचं स्वतःच हक्काचं गार्डन,  चोवीस तास पाणी, चालत जाण्यासारखी CBSC शाळा, हाकेच्या अंतरावर हॉस्पिटल आणि बाजारपेठ आणि अगदी तुमच्या आवारात घुमणारा मंदिराचा घंटानाद. !आहे ना स्वप्नवत?  हे सर्व खरंय …  तेही अगदी तुमच्या खिशात मावेल अशा किमतीत.

हिरवाईचा परिसस्पर्श असेल घरी आणि गोमातेच्या आशीर्वाद अगदी तुमच्या दारी!

पुण्याच्या क्षितिजावर हिरवाईच्या कुशीत वसलेल्या शिक्रापूर येथे, खराडी, रांजणगाव MIDC, वाघोली यासारख्या वर्किंगहब्ज पासून अगदी जवळ, उत्तम कनेक्टिविटीचा पुरेपूर फायदा मिळवून देणारं सुंदर लोकेशन. 

 • हायवेपासून १.२५ कि. मी.
 • सुलभ हप्त्यात लोनची सुविधा
 • मुलांसाठी CBSC शाळा
 • मुलांसाठी पार्क
 • टायटल क्लिअर जमीन
 • वास्तू कम्प्लायंट फ्लॅट्स
 • रेनवॉटर हार्वेस्टिंग
 • २४ तास पिण्याचे पाणी
 • सोलर फिटिंग्स
 • लो मेंटेनन्स
 • दोन लिफ्ट (१ऑटोमॅटिक)
 • अर्ध्या कि. मी. वर प्रतिष्ठित बॅंका
 • सेक्युरिटी कॅबीन
 • प्रशस्त पार्किंग

कम्प्लिशन सर्टिफिकेट असलेली PMRDA  अप्रुव्हडस्कीम!